नागपूर: मी दिल्लीसमोर शेपूट हलवत नाही. आम्ही जिथे उभे राहतो तिथे दिल्लीवाले शेपूट हलवतात अशी टीका प्रहार पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांविषयीचे अनेक मुद्दे सभागृहात मांडले.