आळंदी, (वार्ताहर) – येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या समन्वयकपदी पुणे शहर व जिल्हाध्यक्ष कामगार सेलचे बाबा हंकारे यांची राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या समन्वयकपदी निवड झाली .
राष्ट्रीय अध्यक्ष व माजी समाजकल्याण मंत्री बबन घोलप यांनी नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत वरील निवड केल्याचे जाहीर करण्यात आले .
तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून सुखदेव आबनावे यांची देखील निवड करण्यात येऊन त्यांना नियुक्तीचे लेखी पत्र देखील देण्यात आले.