चिंबळी -चिंबळी (ता. खेड) परिसरात “एक गाव एक गणपती’ उत्सव साजरा करण्यात येत आहे. शनिवारी (दि.22) भक्तीभावाने व नियमांचे पालन करून बाप्पांचे स्वागत केले.
चिंबळी फाटा येथील श्रीसर्थ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेसह श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेजमध्ये साधेपणाने गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे.
स्कूल अँड कॉलेज व पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे विद्या गवारे यांच्या हस्ते “श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.