शिंदे वासुली -चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील शिंदे येथील कंपनीमधील कामगाराचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
इंदोरीचा (ता. मावळ) रहिवासी असलेला कामगार शिंदे येथील एका कंपनीत फॅब्रिकेशन डिपार्टमेंटमध्ये कामावर येत होता. आज त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींना होम क्वारंटाइन केले आहे.