केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे बेताल वक्तव्य
दिल्ली : मोदी सरकारमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी बेताल वक्तव्य केले आहे. मंत्री म्हणाले की, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणार्यांना गोळ्या घाला.
#WATCH Union Min of State of Railways, Suresh Angadi speaks on damage to properties. Says "…I strictly warn concerned dist admn&railway authorities, if anybody destroys public property, including railway, I direct as a Minister, shoot them at sight…" #CitizenshipAmendmentAct pic.twitter.com/VeUpZY7AjX
— ANI (@ANI) December 17, 2019
विरोधक हिंसा करणार्यांना समर्थन असल्याचेही ते म्हणाले.
सविस्तर बातमी प्रतीक्षेत.