बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या आगामी ‘धाकड’ चित्रपटाचा नुकताच फर्स्ट लुक रिलीज करण्यात होता. या मध्ये कंगनाचा दमदार ऍक्शन लुक दिसून येत आहे. त्यामुळे हा चित्रपट एक ऍक्शन पॅक्ड धमाका असणार यात किंचितही शंका नाही. मात्र, आता ‘धाकड’ चित्रपटात कंगना बरोबर बॉलिवूड अभिनेत्री तब्बू देखील दिसून येणार आहे.
Dhaakad: कंगना रनौत के साथ अब तब्बू भी दिखाएंगी अपना ‘धाकड़ अंदाज’#Tabu #KanganaRanaut #Dhaakadhttps://t.co/v7l4LWNUU7 pic.twitter.com/dV9IGl79kh
— Bollywood Hungama (@Bollyhungama) July 13, 2019
दरम्यान, अभिनेता राजकुमार राव आणि कंगणा यांचा ‘जजमेंटल है क्या’ सिनेमा येत्या 26 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.