मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत.
अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील या ग्लॅमर्स फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, 49 वर्षांची ही अभिनेत्री अजूनही 24 वर्षांच्या मुलींपेक्षा सुंदर दिसते. म्हणूच सोशल मीडियावर अभिनेत्रीचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या मालयकाचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. यामधील मलायका अरोरा हिचा अत्यंत बोल्ड लूक फॅन्सला अक्षरशः घायाळ करत आहे.
अभिनेत्रीने नुकतंच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिचा ड्रेस खूपच बोल्ड आणि ग्लॅमर्स होता. यामध्ये मलायका कमालीची सुंदर आणि हॉट दिसत होती. तिच्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.