मेष : प्रयत्नांना यश येईल. कामे मार्गी लागतील.
वृषभ : व्यवहारी दृष्टीकोन राहील. कामात व्यस्त रहाल.
मिथुन : नवीन सहवासाचे आकर्षण राहील. प्रवास घडेल.
कर्क : कमी श्रमात जास्त यश. योग्य मार्गदर्शन लाभेल.
सिंह : ईप्सित साध्य होईल. मानसन्मान मिळेल.
कन्या : नको त्या कामात वेळ जाईल. खर्चावर बंधन ठेवा.
तूळ :आप्तेष्ट भेटतील. वेळ मजेत जाईल.
वृश्चिक : स्पर्धेतून दूर जा. मनाला पटेल तेच कराल.
धनू : दिशा मिळेल. आशेचा किरण जागृत होईल.
मकर : नशिब साथ देईल. प्रतिष्ठा मिळेल.
कुंभ : महत्त्वाची कामे होतील. वादविवाद टाळा.
मीन : उपासना व आराधना सफल होईल. आनंद मिळेल