नवी दिल्ली : देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागत आहेत. या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाचही राज्यांमध्ये चुरशीने लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. दरम्यान, सुरुवातीच्या कलानुसार गोव्यात आघाडीवर असणारा भाजप पक्ष काही प्रमाणात मागे जात असल्याचे दिसत आहे.
#GoaElections2022 | Bharatiya Janata Party leading in Panaji Assembly constituency, as per EC
— ANI (@ANI) March 10, 2022
गोव्याच्या सांकेलीममधून मुख्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार प्रमोद सावंत ४००मतांनी पिछाडीवर असून इथे काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे.