मेष : घरात महिलांना दगदग, धावपळ वाढेल. नको त्या कामात बराच वेळ जाईल. नवीन कामेही मिळतील.
वृषभ : “”हाती घ्याल ते तडीस न्याल” व्यवसायात कामात विशेष चमक दाखवाल. जुनी येणी वसुल होतील.
मिथुन : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत किचकट कामे हाती घ्याल. महिलांना मुलांकडून सुवार्ता कळेल.
कर्क : वरिष्ठ व सहकाऱ्यांच्या विश्वासास पात्र ठराल. जोडधंदयातून विशेष लाभ मिळू शकेल.
सिंह : महिलांचा कामात वेळ जाईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. कलावंत, खेळाडूंना नैपुण्य मिळेल.
कन्या : वातावरण मन प्रसन्न राखेल. व्यवसायात कामांना गती येईल. पैशाची चिंता मिटेल. स्वप्ने साकार होतील.
तूळ : नोकरीत कामात जोश येईल. नवीन संधी मिळेल. पूर्वी केलेल्या कामाचे कौतुक होईल. प्रकृतीमान सुधारेल.
वृश्चिक : प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. व्यवसाय नोकरीत मनातील इच्छा सफल होतील.
धनू : काही महत्वाची कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल.
मकर : कल्पकता दाखवून कामे उरकाल. घरात तुमचा उत्साह व आत्मविश्वासाने केलेली कृती कौतुकास पात्र होईल.
कुंभ : महिला मोठया खुबीने कौटुंबिक प्रश्न मार्गी लावतील. राजकारणी, कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.
मीन : दैवाची साथ मिळेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टीकोन राहील. फायदा मिळवून देणाऱ्या घटना घडतील.