अकोला : जिल्हा परिषदेत भारिपला 53 जागांपैकी 23 जागांवर विजय झाला आहे. भाजप 7, शिवसेना 11, राष्ट्रवादी काँग्रेस 3 तर काँग्रेसला 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
मागील पंधरा वर्षांपासून अकोल्यात भारिपचे वर्चस्व आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत वंचित आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांनी अकोल्यात भारिपला पाठिंबा देत 23 जगावर जोरदार मुसंडी घेतली आहे.
एकूण जागा : 53
शिवसेना – 11
भारिप -23
भाजप – 07
राष्ट्रवादी – 03
काँग्रेस – 05
अपक्ष – 04