मावळमधून सुनील शेळकेंची आघाडी

पिंपरी – मावळ विधानसभा मतदार संघातून पहिल्या फेरीअखेर सुनील शेळके यांनी आघाडी घेतली आहे.

तळेगाव येथे मावळ विधानसभेच्या मतमोजणीला चोख बंदोबस्तात सुरुवात झाली आहे. भाजपचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे यांना पहिल्या फेरीअखेर 2370 मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांना 4368 मते मिळाली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)