रामेश्वरमला जाणाऱ्या ट्रेनच्या पर्यटक डब्याला भीषण आग, आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक गंभीर जखमी
चेन्नई - लखनऊहून रामेश्वरमला जाणाऱ्या ट्रेनला आग लागल्याची मोठी घटना समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत 8 प्रवाशांचा मृत्यू झाला ...