मुंबई – छोट्या पडद्यावर लोकप्रिय असेलेली आणि विशेष गाजलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वाहिनी म्हणजेच अभिनेत्री ‘धनश्री काडगावकर’ या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
मात्र, काही दिवसांपूर्वीच धनश्रीने या नलिकेतून निरोप घेतला आहे. या मालिकेतून निरोप घेतल्यानंतर तिने स्वतःचा मेकओव्हर केला आहे.
धनश्रीने तिच्या नवीन लूकचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले असून, तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
View this post on Instagram
I have serious love affair with stripes…. #stripes #blackandwhite #fashion