Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

World Cup 2023 : साखळी फेरी समाप्तीनंतर अंतिम गुणतालिकेचे चित्र स्पष्ट, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी ‘हे’ संघ ठरले पात्र…

by प्रभात वृत्तसेवा
November 13, 2023 | 3:49 pm
in Top News, क्रीडा
World Cup 2023 : साखळी फेरी समाप्तीनंतर अंतिम गुणतालिकेचे चित्र स्पष्ट, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी ‘हे’ संघ ठरले पात्र…

ICC ODI World Cup 2023 Final Points Table : विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीतील सर्व सामने संपले आहेत. 45 सामन्यांनंतर अंतिम गुणतालिकाही समोर आली आहे. सर्व नऊ सामने जिंकून टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. त्याच वेळी, नेदरलँड सातव्या पराभवानंतर 10 व्या स्थानावर आहे. 15 नोव्हेंबरपासून बाद (नॉकआउट)फेरीचे सामने सुरू होतील. या कालावधीत दोन उपांत्य फेरी आणि एक अंतिम सामना खेळवला जाईल. या तीन सामन्यांतील गुणांचा गुणतालिकेत समावेश केला जात नाही.

बाद (नॉकआउट)फेरीपूर्वी टीम इंडियाने साखळी फेरीत सर्व नऊ प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाने त्यांनी विश्वचषत स्पर्धेच्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सचा पराभव केला. उपांत्य फेरीत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 15 नोव्हेंबरला भारतीय संघाचा न्यूझीलंडशी सामना होईल. तर, दुसरा उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल.

England and Wales Cricket Board : इंग्लंड संघातून कर्णधार बटलरसह तब्बल 9 खेळाडूंना डच्चू…

भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये राहिले. हे चौघेही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. त्याचवेळी गतविजेत्या इंग्लंडला टॉप-6 मध्येही स्थान मिळवता आले नाही. त्याचा संघ सातव्या क्रमांकावर राहिला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघ अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर राहिले.

‘हे’ संघ ठरले पात्र…

1996 मध्ये विश्वचषक जिंकणारा श्रीलंकेचा संघ यावेळी नवव्या स्थानावर राहिला तर बांगलादेशचा संघ आठव्या स्थानावर राहून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पात्र ठरला. गुणतालिकेतील अव्वल आठ संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळतील. अशा परिस्थितीत भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरले आहेत.

#CWC23 #INDvNED : भारतीय संघाने दिवाळीत दिली विजयाची भेट; नेदरलॅंड्‌सवर 160 धावांनी मात…

टीम इंडियाने चालू वर्ल्ड कपमध्ये सलग नववा विजय मिळवला. 2003 च्या कामगिरीत त्याने सुधारणा केली आहे. त्यावेळी भारताने सलग आठ सामने जिंकले होते. विश्वचषकात सलग सामने जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. 2003 आणि 2007 मध्ये त्यांनी सलग 11 सामने जिंकले होते.

Join our WhatsApp Channel
Tags: 8 teams qualified for Champions Trophy 2025Champions Trophy 2025end of 2023 World Cup league stageICC ODI World Cup 2023World Cup 2023World Cup Final Points Table
SendShareTweetShare

Related Posts

Bar Association Strike |
Top News

राज्यात ‘ड्राय डे’; हॉटेल आणि बार चालकांचा संप, नेमकं कारण काय ?

July 14, 2025 | 11:10 am
S. Jaishankar China visit । 
Top News

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

July 14, 2025 | 10:40 am
Shivsena Symbol Dispute |
Top News

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

July 14, 2025 | 10:39 am
Donald Trump on Putin।
Top News

डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’

July 14, 2025 | 9:35 am
काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल
Top News

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

July 14, 2025 | 9:12 am
Pune : एमपीएससीने ‘प्रतिभासेतू’ उपक्रम राबवावा; स्पर्धा परीक्षार्थींची आयोगाकडे आग्रही मागणी
Top News

Pune : एमपीएससीने ‘प्रतिभासेतू’ उपक्रम राबवावा; स्पर्धा परीक्षार्थींची आयोगाकडे आग्रही मागणी

July 14, 2025 | 8:43 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

राज्यात ‘ड्राय डे’; हॉटेल आणि बार चालकांचा संप, नेमकं कारण काय ?

ट्रम्पच्या टॅरिफ धमक्यांमुळे आज रुपया पुन्हा कमकुवत ; जाणून घ्या डॉलरच्या तुलनेत किती झाली किंमत ?

भारताची पाकिस्तानच्या ‘जवळच्या मित्रा’शी हातमिळवणी ; शाहबाज शरीफ यांना झोंबल्या मिरच्या

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’

काॅलेज ओस, खासगी क्लासेस हाऊफुल्ल

बीडीपीबाबत मुदतीत अहवाल द्या – डॉ. नीलम गोऱ्हे

Pune : पीएमपी तिकिटावर पुरुष-महिला नोंद

मध्येच शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा संधी

बेरोजगारांच्या हाताला मिळेना काम; ६२६ सहकारी सेवा संस्था बंद

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!