England and Wales Cricket Board : इंग्लंड संघातून कर्णधार बटलरसह तब्बल 9 खेळाडूंना डच्चू…

लंडन :- भारतात सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तब्बल नऊ खेळाडूंना डच्चू दिला आहे. यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत इंग्लंडला गतविजेते असूनही यंदा उपांत्य फेरीतही स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाने संघातून 9 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे व नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. … Continue reading England and Wales Cricket Board : इंग्लंड संघातून कर्णधार बटलरसह तब्बल 9 खेळाडूंना डच्चू…