#CWC23 #INDvNED : भारतीय संघाने दिवाळीत दिली विजयाची भेट; नेदरलॅंड्‌सवर 160 धावांनी मात…

World Cup 2023 India vs Netherlands Match Results : एकदिवसीय सामन्यांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतीय संघाने अखेरच्या साखळी लढतीत नेदरलॅंड्‌सवर 160 धावांनी विजय मिळवला. चारशे धावांचा डोंगर उभारल्यावर नेदरलॅंड्‌सला 47.4 षटकात 250 धावांवर रोखत भारतीय संघाने स्पर्धेतील सर्व साखळी सामने जिंकत सलग नववा विजय साकार केला. भारताने विजयासाठी दिलेल्या 411 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना … Continue reading #CWC23 #INDvNED : भारतीय संघाने दिवाळीत दिली विजयाची भेट; नेदरलॅंड्‌सवर 160 धावांनी मात…