हत्तीवर बसून योगासन करत असताना हत्तीने हालचाल केल्याने तोल जाऊन रामदेव बाबा हत्तीवरून खाली पडल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. अशातच आता पुन्हा एकदा त्यांच्या व्हिडियो वायरल होत आहे. यामध्ये ते दोरी उड्या मारताना दिसत आहेत.
दोरी उड्या मारत बाबा रामदेव लोकांना योगासनं करण्याचा संदेश देत आहेत. यावेळी बाबा रामदेव यांनी १० सेकंदात १८ वेळा दोरी उड्या मारल्या.
हमारी आयु कितनी होगी यह तो प्रकृति और परमात्मा तय करता है लेकिन हम अपनी काया को कैसे निरोगी रखें यह हमारे हाथ में है। हमारी आयु हो लम्बी और हम सदा रहें सेहतमंद इसके लिए बचपन से योग करना जरूरी है।
देखें कल सुबह 8 बजे @indiatvnews पर। pic.twitter.com/4kE78co7st— स्वामी रामदेव (@yogrishiramdev) October 30, 2020
या व्हिडिओ शेअर करत रामदेव म्हणाले
आपलं आयुष्य किती असेल हे तर निसर्ग आणि देवच निश्चित करतो. पण आपण आपलं शरीर निरोगी कसं ठेवायचं हे आपल्या हातात आहे. आपलं आयुष्य मोठं असावं आणि आपण कायम आरोग्यपूर्ण असावं यासाठी लहानपणापासूनच योगासनं करणं गरजेचं आहे.
दरम्यान, व्हायरल होणारा हा व्हिडीओ ३४ सेकंदाचा असून यात रामदेव बाबा दोरी उड्या मारत योगा करताना दिसत आहे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.