हिंगणगावच्या सरपंचपदी विद्या थोरात यांची बिनविरोध निवड

वाघोली – हिंगणगाव तालुका हवेली येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी विद्या सागर थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ आजी-माजी पदाधिकार्‍यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

निवडीबद्दल कोलवडी ग्रामस्थांच्यावतीने विद्या थोरात यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उद्योजक मयुर मदने , रमेश मदने ,अभिजीत मदने, संतोष मदने ,सौरभ मदने ,चेअरमन  आप्पा हरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.