Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

विकी कौशलने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं; मराठीतून केली ‘आई’साठी पोस्ट

by प्रभात वृत्तसेवा
September 18, 2023 | 1:36 pm
A A
विकी कौशलने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं; मराठीतून केली ‘आई’साठी पोस्ट

मुंबई – अतिशय सामान्य कुटुंबात लहानाचा मोठा झालेला अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)ने अल्पावधीतच सिनेसृष्टीत मोठे यश संपादन केले आहे. नुकताच त्याचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विकीसोबत अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) मुख्य भूमिकेत होती. याशिवाय त्याने ‘मसान’ आणि ‘उरी’ या सारख्या चित्रपटांमध्येहीकाम केले आहे. या चित्रपटातील त्याच्या दमदार भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले होते. विशेष म्हणजे विकीने अभिनयासह सहायक सहायक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले आहे. मात्र सध्या विकीच्या एका पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.

मूळचा पंजाबी घरातील असलेल्या विकीचे बालपण मुंबईत गेले आहे. त्यामुळे त्याला मराठी भाषा व्यवस्थित बोलता येते. नुकतेच इनस्टाग्रामवर विकिने त्याच्या आईसाठी खास मराठीतून पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टमुळे अनेकजण त्याचे कौतुक करत आहे. विकी कौशलने आईला मिठी मारतानाचा एक फोटो शेअर करत त्याला मराठीत कॅप्शन दिले आहे. विकीने कॅप्शनमध्ये “Cutiep आई !” असे लिहिले आहे. त्याच्या पोस्टवर अभिनेत्री क्रीती सेनॉन, ऋतुजा बागवे यासारख्या अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

तर एका नेटकऱ्याने “तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे” असे म्हंटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने “आईला ‘आई’ बोलून मन जिंकलस आमचं” असे म्हंटले आहे. विकीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, विकी लवकरच मेघना गुलजारच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटात देखील झळकणार आहे.

Tags: bollywoodsara ali khanvicky kaushal
Previous Post

पंतप्रधान मोदींकडून जुन्या संसद भवनातील आठवणींना उजाळा; म्हणाले,”ही वास्तू इंग्रजांनी बनवली पण यात पैसे अन् कष्ट भारतीयांचा”

Next Post

पुणे जिल्हा : बारामती-मोरगाव रस्त्यावरील अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

शिफारस केलेल्या बातम्या

The Vaccine War : ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईची आकडेवारी निराशाजनक !
latest-news

The Vaccine War : ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईची आकडेवारी निराशाजनक !

17 mins ago
सनी देओल प्रेक्षकांना पुन्हा 1947मध्ये घेऊन जाणार; भारत-पाक मुद्द्यावर येतोय नवा चित्रपट
बॉलिवुड न्यूज

सनी देओल प्रेक्षकांना पुन्हा 1947मध्ये घेऊन जाणार; भारत-पाक मुद्द्यावर येतोय नवा चित्रपट

22 hours ago
BOLLYWOOD: श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांची पुन्हा भेट; व्हिडिओ व्हायरल
बॉलिवुड न्यूज

BOLLYWOOD: श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांची पुन्हा भेट; व्हिडिओ व्हायरल

2 days ago
PHOTO : उर्वशीचा हॉट अंदाज; बाथरूम फोटोशूट केले शेअर
फोटो गॅलरी

PHOTO : उर्वशीचा हॉट अंदाज; बाथरूम फोटोशूट केले शेअर

4 days ago
Next Post
पुणे जिल्हा : बारामती-मोरगाव रस्त्यावरील अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

पुणे जिल्हा : बारामती-मोरगाव रस्त्यावरील अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

‘एक तारीख एक तास’ : उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे श्रमदान; स्वच्छता ही लोकचळवळ झाल्याचे प्रतिपादन

मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री शिंदेंचे मनपा आयुक्तांना निर्देश

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

पेरविंकलचा नारा ‘स्वच्छमेव जयते..!’, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Jagannath Puri Temple : सात राज्यात जगन्नाथ मंदिराची संपत्ती; मंदिराच्या खजिन्यात काय-काय? वाचा….

काँग्रेस खासदार राहुल गांधींचा पाय आणखी खोलात? ; कोर्टाने नोटीस जारी करत दिली सुनावणीची तारीख

Swachh Bharat : पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानांतर्गत केले श्रमदान ; ’75 दिवसांचे हार्ड चॅलेंज’ पूर्ण करणाऱ्या अंकित बैयनपुरियासोबत केली स्वच्छता

अफगाणिस्तानकडून भारतातला दूतावास बंद ; निवेदन प्रसिद्ध करून दिले कारण

महागाईचा झटका! एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: bollywoodsara ali khanvicky kaushal

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही