“जो कार्यकर्ता अब्दुल सत्तारांचे कपडे फाडेल त्याला १० लाखांचे बक्षीस देईन”राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचे वक्तव्य
मुंबई - मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला ...