बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉ. कोल्हे; राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून घोषणा
पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून तर शिरुरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उमेदवार ...