नाशिक-दिल्ली विमान सेवेमुळे नाशिक आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाणार – केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार
नाशिक :- नाशिक (ओझर) विमानतळ येथून नाशिक-हैद्राबाद-नाशिक, नाशिक-दिल्ली-नाशिक, नाशिक-पाँडेचरी व नाशिक-तिरूपती विमानसेवा स्पाइस जेट या कंपनीच्या माध्यमातून पूर्ववत सुरू करण्यात ...