राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी….; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती
मुंबई - राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र ही रुग्णवाढ ठराविक जिल्ह्यापर्यंत मर्यादित असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री ...