त्र्यंबकेश्वर वादावर राज ठाकरे म्हणाले,“…..आपला हिंदू धर्म इतका कमकुवत आहे का?”
मुंबई – नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात उरुसाच्या मिरवणुकीत त्र्यंबकेश्वराला धूप दाखवण्यासाठी मुस्लीम बांधव मंदिराच्या उत्तर दरवाजाजवळ आल्यानंतर चांगलाच वाद पेटला आहे. ...