काँग्रेस NCP सोबत गेलो तर आम्ही हिंदुत्व सोडलं असं म्हंटल गेलं.. मग आज भाजपने काय केलं ? आदित्य ठाकरेंचा जळजळीत सवाल
मुंबई - विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह आठ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री होत अजित पवार हे ...