VIDEO : करनीसेनेच्या अध्यक्षांची गोळ्या झाडून हत्या CCTV आला समोर.. संजय लीला भन्साळी यांना कानशिलात लगावल्यामुळे आले होते प्रसिद्धी झोतात
नवी दिल्ली -राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये मंगळवारी दिवसाढवळ्या तीन बदमाशांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे ( Karani sena ) अध्यक्ष सुखदेव सिंग ...