“कसाब म्हटले तर मुद्दा होतो अन् रावण म्हटले तर…” कर्नाटकचे शिक्षणमंत्री नागेश यांची टिप्पणी
बंगळुरू - कर्नाटकच्या एका महाविद्यालयातील एका प्राध्यापकांनी एका विद्यार्थ्याला कसाब म्हटल्यामुळे त्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. प्राध्यापकाला निलंबित करण्यात ...