श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा मंगलमय आनंदोत्सव सोहळा उत्साहात; धानोरीतील कमल फाऊंडेशनच्यावतीने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
विश्रांतवाडी (प्रतिनिधी) - धानोरीतील कमल फाऊंडेशनच्यावतीने अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा मंगलमय आनंदोत्सव सोहळ्यानिमित्त अभिषेक, होमहवन,भजन, महाआरती आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ...