संघटना मजबूत करण्यासाठी ठाकरे गटाची आजपासून ‘शिवगर्जना’; तीन मार्चपर्यंत राज्यभर ‘शिवसंवाद’ अभियान
मुंबई : राज्यात घडलेल्या अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजपासून शिवसेना (ठाकरे गटाचे) राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान सुरु होणार आहे. आजपासून ...