बॉलिवूड स्टार्स सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च करतात ! सलमानच्या शेराला मिळतात इतके कोटी तर ‘हा’ स्टार मोजतो सुरक्षेसाठी सर्वाधिक पैसे
मुंबई - व्हीआयपी व्यक्तींना आपल्या सुरक्षिततेवर नेहमीच खर्च करावा लागतो. ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांवर अवलंबून ...