Tokyo Olympics: इस्त्रायलच्या जलतरणपटूंचा माधुरी दीक्षितच्या ‘या’ गाण्यावर भन्नाट डान्स; परफॉर्मन्सचा व्हिडीओ व्हायरल
टोकियो: सध्या जगावर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे फिवर सुरु आहे. खेळाच्या या पर्वणीत जगभरातील स्पर्धक विविध खेळांमध्ये त्यांचे कौशल दाखवत असतात. ...