Satara : पुसेगाव यात्रा नियंत्रण कक्षाच्या अधिपत्याखाली राहणार – प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी
पुसेगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रसह इतर राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील श्री सेवागिरी रथोत्सव आणि दहा दिवसांचा यात्रा ...