“बात पैसे की नहीं, नीयत की है..” वृद्धांना रेल्वे तिकिटात सूट मिळण्यासाठी अरविंद केजरीवालांचे PM मोदींना पत्र
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे भाड्यात सवलत देण्याची ...