Japan : भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून जपानमध्ये एका मंत्र्याचा राजीनामा; 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये चौथ्या मंत्र्याची गच्छंती
टोकियो - जपानमध्ये पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आपल्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा राजीनामा घेतला आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये ...