आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित पुनर्वसन तात्काळ करा – ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर (प्रतिनिधी) - आंबेओहोळ प्रकल्पामध्ये जमीन गेलेल्या शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन करणे ही महत्वाची जबाबदारी आहे. येथील उर्वरित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे गतीने ...