सर्वसामान्य नागरिकांसाठी खुशखबर! आता रिटेल गुंतवणूकदारांनाही खरेदी करता येणार ‘सरकारी रोखे’
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने सर्वसामान्या नागरीकासाठी रिटेल डायरेक्ट स्कीम सुरु केल्यामुळे देशातील छोट्या गुंतवणूकादारांना सरकारी रोख्यात (बॉण्ड्स) गुंतवणूक करता येणार ...