‘एक गुणी अभिनेता आपल्यातून निघून गेला…’; मुख्यमंत्री शिंदेंकडून रवींद्र महाजनी यांच्या निधनावर शोक व्यक्त
मुंबई – मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते 'रवींद्र महाजनी' यांचं निधन झालं आहे. ते 77 वर्षांचे होते. मिळलेल्या माहितीनुसार, ...