Ration Card: अन्न मंत्रालयाने 5.8 कोटी रेशन कार्ड केले रद्द; लवकर करा “हे’ काम, अन्यथा तुमचेही कार्ड….
नवी दिल्ली - केंद्रीय अन्न मंत्रालयाने सांगितले की, सरकारच्या मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशनच्या प्रयत्नांमुळे देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (पीडीएस) बरेच बदल ...