‘Chandrayaan 3’ मोहिमेत महाराष्ट्राचा खारीचा वाटा; बुलडाण्याची शुद्ध चांदी, सांगलीची रॉकेट कोटिंग अन् जुन्नरच्या 2 सुपुत्रांची मेहनत…
मुंबई - भारताचे महत्त्वकांक्षी चांद्रयान-3 बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या मातीवर उतरले. ही मोहीम फत्ते झाल्यामुळे भारताचा चंद्रावर ...