पवार धमकी प्रकरण : ‘त्या’ पोस्टशी संबंध नाही; सुप्रिया सुळेंसह ‘या’ नेत्यांवर मानहानीचा दावा ठोकणार.. सौरभ पिंपळकरचा खुलासा
अमरावती - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार 9 जून रोजी उघड झाला होता. ...