‘ओपनहायमर’मध्ये अडल्ट सिन दरम्यान भगवत गीतेचा उल्लेख ! मंत्री अनुराग ठाकूर यांनी सेन्सॉर बोर्डाला खडसावले
नवी दिल्ली - क्रीस्तोफर नोलनचा चित्रपट ‘ओपेनहायमर’ 21 जुलै रोजी भारतासह जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या बहुचर्चित चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, ...