पुणे : एनटीएस, एनएमएमएस परीक्षा होणार; ‘टीईटी’ घोटाळ्यामुळे शासनाने थांबवल्या होत्या परीक्षा
पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) व राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) ...