“येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमची..” राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा गेल्यानंतर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला ...