म्हाडा कोकण मंडळाची २४ फेब्रुवारीला सोडत; ५३११ सदनिकांसाठी २५०७८ पात्र अर्जांची संगणकीय सोडत
मुंबई - म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर,रायगड, येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३११ ...