Monday, June 3, 2024

Tag: meeting

धुळे | म्हाडाने केलेल्या भूसंपादनासंदर्भात विधि व न्याय विभागाने तत्काळ अधिसूचना काढाव्यात

त्र्यंबकेश्वर देवस्थान विकासासाठी लवकरच बैठक – नीलम गोऱ्हे

नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अनेक परवानग्या तांत्रिकबाबीमुळे केंद्रीय पुरातत्व विभागाकडे प्रलंबित आहे. तसेच देवस्थानचे प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी पुरातत्व, ...

पुणे: उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्‍मीरच्या युवकांची ठाण्यातील सभेला उपस्थिती!

पुणे: उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्‍मीरच्या युवकांची ठाण्यातील सभेला उपस्थिती!

सभा यशस्वी ठरल्याचा मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आगामी काळात राजकारणाला कलाटणी मिळणार का? पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्वाचा मुद्दा जवळ ...

सफाई कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न मार्गी लागणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

निराधार व्यक्तींना निवृत्तीवेतन योजनेचा लाभ; उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी बैठक घेणार – धनंजय मुंडे

मुंबई - राज्यातील निराधार व्यक्तींना विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत देण्यात येत असलेल्या 5 प्रकारच्या निवृत्तीवेतन योजनेच्या लाभासाठीची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी सर्वपक्षीय ...

#MahaBudget2022 | पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार – मंत्री सुनील केदार

दूध उत्पादकांना एफआरपी देण्याबाबत लवकरच बैठक – मंत्री सुनिल केदार

मुंबई : दूध उद्योग जिवंत राहिला पाहिजे. यासाठी दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणावर उभे राहिल्यास मागणी आणि पुरवठा होऊ ...

पुण्याचा प्रकल्प असूनही महापौरांना बैठकीचे निमंत्रणच नसल्याचा आरोप

पुण्याचा प्रकल्प असूनही महापौरांना बैठकीचे निमंत्रणच नसल्याचा आरोप

नदीकाठ विकसन प्रकल्पाचे राजकारण तापणार पुणे - मुळा-मुठा नदीकाठ विकसन प्रकल्पाबाबत मुंबईत बैठक झाली. हा विषय पुणे शहराशी संबंधित होता. ...

सभा, रोड शो बंदीला 11 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

सभा, रोड शो बंदीला 11 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली - पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकांसाठी जाहीर सभा आणि रोड शोवर असणाऱ्या बंदीची मुदत निवडणूक आयोगाने 11 फेब्रुवारीपर्यंत वाढवली. ...

“राज्यात सध्या तरी लॉकडाऊन नाही परंतु,…”; ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्वपूर्ण माहिती

“राज्यात सध्या तरी लॉकडाऊन नाही परंतु,…”; ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्वपूर्ण माहिती

मुंबई :गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढत असलेली रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनची भिती या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाउन लागू होणार का? अशी ...

अधिवेशन 28 डिसेंबरलाच संपणार; कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

अधिवेशन 28 डिसेंबरलाच संपणार; कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब

मुंबई -  मुंबईत सुरु असलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे निर्धारीत कालवधीतच संपणार आहे. अधिवेशनाची सुरुवात ही 22 डिसेंबरला झाली ...

राज ठाकरे-फडणवीस भेट;  मनसे-भाजपा युतीच्या चर्चांना उधाण

राज ठाकरे-फडणवीस भेट; मनसे-भाजपा युतीच्या चर्चांना उधाण

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या नव्या निवासस्थानी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ...

समर्थ पोलिसांची बॅकांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

समर्थ पोलिसांची बॅकांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

पुणे - शिरुर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रवर पडलेल्या दरोडा घटनेच्या अनुषंगाने सुरक्षेच्यादृष्टीने समर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ...

Page 9 of 19 1 8 9 10 19

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही