आर्मी ड्रेस परिधान करून मुलाकडून वडिलांना सलामी ! ‘जय हिंद’च्या जयघोषाने दुमदुमला गाव.. शहीद कर्नल मनप्रीत सिंग पंचतत्वात विलीन
नवी दिल्ली - अनंतनागमध्ये शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंग यांच्यावर त्यांच्या मूळ गावी भदौजियान येथे पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात ...