गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न; स्टेटस ठेवल्याने मिळाली माहिती
परभणी : आर्थिक विवंचनेला कंटाळून पती-पत्नीने आत्महत्या करण्याच्या बातम्या आजपर्यंत आपण अनेकवेळा वाचल्या असतील. परंतु, गावगुंडांचा त्रास सहन न झाल्याने ...