National Games 2023 ( Men’s Hockey) : शूटआऊटमध्ये महाराष्ट्र उत्तरप्रदेशकडून पराभूत; कांस्यपदक हुकले!
पणजी (म्हापसा) - उत्तर प्रदेशविरुद्ध निर्धारित वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत सुटल्यानंतर शूटआऊटमध्ये महाराष्ट्राचा हॉकी संघ 1-3 अशा फरकाने पराभूत ...