या सगळ्या ‘गोष्टी’ त्रासदायक झाल्या असत्या – शरद पवारांनी राष्ट्रपतीपदाची उमेदवारी नाकारण्याचे कारण स्पष्टच सांगितले
मुंबई - येत्या १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. भाजपने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना तर विरोधकांच्या आघाडीने पूर्वाश्रमीचे भाजप ...